Posts

Diwali Wishings

Image
  T he festival of lights has begun. Millions of sparkles are been shoot up into the sky. Well I personally think that Diwali is National festival, no religious, political or any other social barriers. Every Indian in the corner of the globe enjoys this festive days to there full extent. For the first time I felt pragmatic towards the globalization. May this Diwali light up all the good emotions, goodwill and positivity in your life and may everyone lit up there own life like sparkling lamp. Yesterday after I finished my dinner and turned on television to watch news. A news came flashing that Pakistani army had destroyed bunkers of Indian Army and 3 of our officials have been dead. Then after some moment another news flashed that India too retaliated soon and have tripled the killings of Pak Army. We as a spectators have no choice other than watching the flashing bulletins. When the former news came, that news would have definitely created deep wound in our mind, but sooner when the la

पहिलं विचार मंथन

ह्या वर्षी बहुतेकजण T20 प्रमाणे अल्प आणि थोडकच जीवन जगलो, हो पण ते ही महत्वाचे आहे मित्रांनो कारण सध्याचं द्योतक हेच की जीव जपला पाहिजे. प्राण वाचले पाहिजे, वेळ निभावून नेली पाहिजे बाकी मिळकत, नफा तितका नसला तरी चालेल पण जीव जपा. कोणी विचार देखील केला नसेल की असं पण कधी आपल्यावर जगायची पाळी येईल. लहानपणी सर्वांनी इतिहासाचा अभ्यास केला आहे, आपण सर्वांनी आपल्या परीने गत काळातील त्या इतिहास रचवून ठेवलेल्या व्यक्तींचे चिंतन केलं आहे. तसच त्या प्रमाणे मला वाटतं जे आपण सर्व लोक ह्या महामारीच्या काळातून तोलून सावरून बाहेर आलो आहोत, तर त्या वर पण नक्कीच खूप लिखाण, साहित्य, वाङ्मय तयार होईल. पुढील येणारी पिढी आपला हा इतिहास नक्कीच वाचेल आणि ह्यात आपलं एक वेगळं connection असं आहे की पूर्वी ज्या लोकांनी इतिहास रचला, घडवला जे सर्व ते जगले त्यांना त्यांचा इतिहास वाचायला नाही मिळाला पण आता social networking इतकं भन्नाट आहे की जे पुढे जाऊन इतिहास बनेल ते सर्वच आपण ह्या मीडिया च्या माध्यमातून पाहू शकू, पुढे पुढची पिढी वाचेल, पाहिलच पण आपण भविष्यात घडणाऱ्या आपल्या ह्या इतिहासाचं अस्तित्व आत्ताच जाणवू श